Thursday, April 29, 2021
Thursday, April 8, 2021
देशी गीर गाय (A2 Milk & Ghee)
- ऊन , पाऊस, थंडी वातारवणाचा देशी गौर गायीवर कसलाही परिणाम होत नाही.
- दुधाचे प्रमाण ५ ते ७ लिटर,
- शक्यतो कोणताही आजार होत नाही.
- शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषकतत्वे असतात.
- देशी गायीला रोग प्रतिकार शक्ती जास्त असल्याने वैद्यकीय उपचाराची गरज पडत नाही.
A2 Milk: चे फायदे
- दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे अस्थिमज्जा संस्थेस (H.D.L.) बळकटी देते
- रक्तातील चांगल्या चरबीचे प्रमाण वाढवते,
- दुधातील प्रोटीन या घटकामुळे लहान मुले वृद्धांना पचनास सुलभ व आरोग्यास गुणकारी.
- अंत:स्रावी व बाहय-स्त्रावी ग्रंथींना निर्यामत करुन नॅचरल पेनक्युलर तयार करते.
- व्हिटॅमिन D-3 भरपूर मात्रे असल्याने पाठदुखी, कंबरदुखी तसेच स्पौडेलेसिसवर उपयोगी.
देशी गीर गाईचे तूप
- शरीराला लागणारी ऊर्जा ह्या तुपातून मिळते
- हे तुप ववृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते.
- ह्या तुपातून व्हिटॅमिन A2, E, D, जीवनसत्व मिळते.
- A2 व्हिटॅमिन, तुटलेली हाडे जोडण्याचे काम करते.
- या पध्दतीने बनविलेले तुप खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.
- लठ्ठपणामुळे ग्रस्त असणा-याला A2 गायीचे तूप अतिशय उपयुक्त आहे.
Subscribe to:
Posts (Atom)